Geography, asked by pawarsumit309, 3 months ago

*आरोळी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ*

1️⃣ जोरात ओरडणे
2️⃣ समजून घेणे
3️⃣ मोठ्याने हाक मारणे
4️⃣ कोडे सुटणे​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

मोठ्याने हाक मारणे म्हणजे आरोळी मारणे.

वाक्यात उपयोग-

  • आईने राजुला जेवणासाठी आरोळी मारली.
  • बाबांनी संगीताला पाणी मागण्यासाठी आरोळी मारली.
  • बबनला झोपेतून उठवण्यासाठी सरिताने आरोळी मारली. शिक्षक वर्गात शिकवत असताना मयूर चे लक्ष नसल्यामुळे शिक्षकांनी मयूरला आरोळी मारली.
  • रस्त्याने जात असताना लोकेशला अचानक मित्र दिसल्यामुळे लोकेशने मित्राला आरोळी मारली.
  • घरात साप दिसताच सीमाने बाबांना आरोळी मारली.
  • पिंटू मुलांसोबत खेळत असताना आईने पिंटूला काम सांगण्यासाठी आरोळी मारली.
  • मुलांच्या टोळीने राजेशला रंगपंचमी खेळण्यासाठी आरोळी मारली.
Similar questions