Math, asked by jeshu122, 1 year ago

आराधनाने आपल्या परसबागेतील  \frac{2}{5} भागात बटाट्याची लागवड केली. \frac{1}{3} भागात पालेभाज्यांची लागवड केली. उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली, तर किती भागात वांग्याची लागवड केली ?

Answers

Answered by amangarg1908
2

Answer:

Step-by-step explanation:

Answered by rishank9612
1

प्रथम बटाटे: 2/5

त्यांनी 5 पैकी 2 भाग व्यापले.....

मग उरले 3 भाग....

त्यानंतर पालेभाज्या:1/3

पालेभाज्यांनी 3 पैकी 1 भाग व्यापला....

आता उरले 3-1=2 भाग....

यावरून स्पष्ट होते की.....

वांग्याची लागवड 2/5 एवढ्या भागात झाली.....

Similar questions