आर्या वृत्ताचे लक्षण आणि उदाहरण
Answers
Answered by
4
Answer:
वृत्त हे कवितारचनेची एक पद्धत आहे. आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र मात्रावृत्ते आहेत.
ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची ॥
या काव्यात म्हटल्याप्रमाणे आर्या ही मयूरपंताचीच (मोरोपंतांचीच) असे म्हटले असले तरी, मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."[१]
Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
4 months ago
Social Sciences,
1 year ago
Physics,
1 year ago