Geography, asked by sureshfulpagar3592, 1 month ago

आरबी
6) ब्राझीलिया
(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(कोणतेही चार)
1) दिलेला नकाशा काय दर्शवितो?
2) उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
3) पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदराची नावे लिहा.
4) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील
बंदर कोणते?
5) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर कोणते? जैसलमेर
पर
sek
TKE
Cof
JAMINATRA
w
TanahunMAAORY
HalfA
BREP
네​

Answers

Answered by preetih189
0

Answer:

महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. ... १९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली. राज्यातील इतर बंदरांमध्ये रत्नागिरी ,श्रीवर्धन ,हर्णे दाभोळ ,जयगड विजयदुर्ग देवगड मालवण व वेंगुर्ला ही बंदरे महत्वाची आहेत.

Similar questions