India Languages, asked by dkarwaderiya, 2 days ago

आरसा या शब्दाची लिंग बदला​

Answers

Answered by arnabchakraborty14
0

Answer:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही मराठी व्याकरणातील एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत; ज्याचा नाव आहे लिंग व त्याचे प्रकार (Ling In Marathi). हा असा विषय आहे ज्या बद्दल मराठी भाषेच्या परीक्षेत नेहमी विचारले जाते.मराठी भाषेत असे अनेक शब्द आहे ज्याचे लिंग ओळखणे खूप कठीण असते. म्हूणन लिंग बदल (Ling In Marathi) करताना आपल्याला काही नियम माहित असणे आवश्यक आहे. म्हूणन आम्ही आज आपणास लिंग व त्याचे प्रकारबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत.

Please Mark me as Brainlist my Dear Friend ❤️❤️

Similar questions