आरती ओवाळणे ` या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 2 points A) शिव्या देणे B) खूप कौतुक करणे C) मार देणे D) गंमत करणे
Answers
Answered by
5
Answer:
part c was right
Explanation:
part c was the right
Answered by
2
Answer:
खूप कौतुक करणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
- मुलगी शाळेत पहिली आल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिची आरती ओवाळली.
- गायनाच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून पहिली आल्यामुळे मनीषा तिच्या गावाला परत आल्यावर संपूर्ण गावाने तिची आरती ओवाळली.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव मोठे केल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने अजय शाळेत आल्यावर त्याची आरती ओवाळली.
वरील वाक्यावरून असे लक्षात येते की ज्या वेळेस एखाद्याचे मन भरून कौतुक करतो त्यावेळेस आरती व वाढणे असे म्हणतात.
आरती ओवाळणे हा वाक्यप्रचार आहे.
वाक्यप्रचार म्हणजे अशा शब्दांचा समूह असतो ज्याचा अर्थ हा विशिष्ट प्रकारे घेतला जातो.
Similar questions