*आरतीपेक्षा भारती तीन वर्षांनी मोठी आहे.दोघींच्या वयांची बेरीज 12 वर्षे असेल तर तीन वर्षांनतर आरतीचे वय किती होईल?*
1️⃣ 4.5 वर्षे
2️⃣ 8 वर्षे
3️⃣ 7.5 वर्षे
4️⃣ 9 वर्षे
Answers
Answered by
111
Answer:
पर्याय क्रमांक 3). 7.5 वर्षे
तीन वर्षानंतर आरतीचे वय 7.5 वर्षे होईल.
Step-by-step explanation:
आरतीचे सध्याचे वय = x
भारतीचे सध्याचे वय = (x + 3)
दोघींच्या वयांची बेरीज 12 वर्षे असेल
★ दिलेल्या प्रश्नाअनुसार :
⇒ x + (x + 3) = 12
⇒ 2x + 3 = 12
⇒ 2x = 12 - 3
⇒ 2x = 9
⇒ x = 9/2
⇒ x = 4.5
आरतीचे सध्याचे वय= 4.5 वर्ष
___________________
★ 3 वर्षानंतर :
⇒ 4.5 + 3
⇒ 7.5 वर्ष
∴ तीन वर्षानंतर आरतीचे वय 7.5 वर्षे होईल.
Answered by
61
प्रश्न :-
आरतीपेक्षा भारती तीन वर्षांनी मोठी आहे.दोघींच्या वयांची बेरीज 12 वर्षे असेल तर तीन वर्षांनतर आरतीचे वय किती होईल?*
उपाय :-
भारतीचे वय y + 3 आणि आरतीचे वय y असू द्या
भारतीचे वय = 4.5 + 3 = 7.5 वर्षे
Similar questions