India Languages, asked by qureshirukhsar491, 11 months ago

aarjav Karne meaning in Marathi​

Answers

Answered by saniyya1010
9

Answer:

"Aarjav karne" meaning is To express.

Answered by Hansika4871
36

Aarjav karne - विनंती करणे

अर्ज करणे म्हणजेच याचा दुसरा अर्थ आहे की विनंती करणे. जर आपल्याला कुटची गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीसाठी आपण कोणाकडे तरी विनंती करतो.

उदा: आपल्या अशिलाचे लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून वकिलांनी उच्च न्यायालयात आर्जव केला / विनंती केली.

अशा शब्दांचे अर्थ सांगून त्या शब्दांचे वाक्य रूपात रूपांतर करायचे असते तेव्हा जाऊन आपल्याला पूर्ण गुण मिळतात. अशा प्रकारचे प्रश्न समानार्थी शब्द लिहा या प्रश्न खालीदेखील येऊ शकतात. कधीकधी हे प्रश्न सोपे असले तरी कधी कधी कठीण होत.

Similar questions