आसाम राज्याचे प्रतीक म्हणून याचे पुतळे उभारलेले आढळतात * 1 point एकशिंगी गेंडा हत्ती हरीण
Answers
Answered by
1
Answer:
ok
Explanation:
Tgis is the answer
Attachments:
Answered by
0
आसाम ईशान्य भारततील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. अासामच्या उत्तरेला भूतान व अरूणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालॅंड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपूरा व मिझोरम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. आसाम ची लोकसंख्या ३,११,६९,२७२ एवढी आहे. असमीया ही आसामची प्रमुख भाषा आहे. आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत. बिहू नृत्य येथील लोकप्रिय नृत्य आहे. दिसपूर ही आसामची राजधानी तर गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे.
Similar questions