आस samanarthi in marathi
Answers
Answered by
5
Answer:
आस—स्त्री. आशा; इच्छा; अपेक्षा; उत्कंठा. 'परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।' -ज्ञा २.२६६. 'काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे ।' -तुगा १८९. (क्रि॰ धरणें; घेणें; लागणें). म्ह॰ १ श्वास तो आस. २ आसका बाप निरासकी माय. ३ आशा अमर आहे. [सं. आशा; प्रा. आसा]
आस—पु. स्त्री. १ (भोंवर्याचा खेळ) रंगणांत नेमका भोंवरा टाकणें; रंगणांतील भोवर्यास दुसरा भोंवरा मारणें; रंगणटोला. २ (बैदुलाचा खेळ) एक बैदूल दुसर्या बैदुलास नेम धरून मारणें. [सं. अस् = फेंकणें]
आस—पु. एक झाड. (लॅ. हिबिस्कस पाप्युलनिओआइड्स). -स्त्री. एक प्रकारचें झाड. आंसफळ-न. आस झाडाचें फळ. -स्त्री. (कों.) फणसाची एक जात.
आस—न. धनुष्य. 'गणेश घे रत्नजडीत आसा ।' -सारूह ५.३०. [सं.]
Similar questions