आस्वाद समानार्थी शब्द
Answers
Explanation:
एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.
समानार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये ( = ) चिन्ह देतात.
उदाहरणार्थ :-
पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.
१) आजी मला रोज गोष्ट सांगते.
२) पुस्तकातील नवनवीन कथा वाचण्याचा सईला छंद आहे.
३) राजूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.
गोष्ट म्हणजेच कथा म्हणजेच कहाणी.
गोष्ट = कथा = कहाणी
या सर्व शब्दांचे अर्थ सामान आहेत. म्हणून गोष्ट, कथा, कहाणी हे समानार्थी शब्द आहेत.
पुढे पाहूया समानार्थी शब्द.
“अ”
शब्द समानार्थी शब्द
अभिनेता नट
अचानक एकदम
अमृत पीयूष
अपघात दुर्घटना
अचंबा आश्चर्य, विस्मय, नवल
अतिथी पाहुणा
अपराध दोष, गुन्हा
अडथळा आडकाठी, मनाई, मज्जाव
अमाप भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल
आवाज नाद, निनाद, रव
आई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आयुष्य जीवन
आसरा आश्रय, निवारा
आरसा दर्पण
आसन बैठक
आरोप आळ, तक्रार
आरोग्य तब्येत, प्रकृती
आज्ञा आदेश, हुकूम
आकाश आभाळ, अंबर, नभ, गगन, ख
आनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद
आग्रह हट्ट, हेका, अट्टाहास
आठवण सय, स्मृती, स्मरण
ओसाड उजाड
ओझे वजन, भार
ओळख परिचय
ओढा नाला, झरा, ओहोळ
अंत शेवट, अखेर, मृत्यू, मरण
अंग शरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु
अंतराळ अवकाश
Explanation:
स्वाद , ज़ायका