Math, asked by sanskarmule, 10 hours ago

आशी एक संख्या लिही कि जी नैसर्गिक आहे पूर्ण आहे पूर्णांकही आहे ​

Answers

Answered by BrainlyGovind
13

नैसर्गिक संख्या[१] (अन्य नावे: नैसर्गिक अंक; जर्मन: Natürliche Zahl, फ्रेंच: Entier naturel, स्पॅनिश: Número natural, इंग्लिश: Natural number, नॅचरल नंबर) म्हणजे मोजणीसाठी (उदाहरणार्थ, "माझ्याकडे १० रुपये आहेत" असे म्हणताना) किंवा अनुक्रम सांगण्यासाठी (उदाहरणार्थ, "हे शहर लोकसंख्येनुसार जगातील ५वे मोठे शहर आहे" असे म्हणताना) वापरण्यात येणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या होत. नैसर्गिक संख्यांच्या वापरामागील ही उद्दिष्टे भाषेतील प्रमुख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत.

hope it helps you ✌️

Answered by anirudhayadav393
0

Concept Introduction: सर्व संख्या नैसर्गिक संख्या आहेत.

Given:

We have been Given: आशी एक संख्या लिही कि जी नैसर्गिक आहे पूर्ण आहे पूर्णांकही आहे.

To Find:

We have to Find: आशी एक संख्या लिही कि जी नैसर्गिक आहे पूर्ण आहे पूर्णांकही आहे .

Solution:

समस्येनुसार, नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक असलेली संख्या आहे

1

Final Answer: नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक असलेली संख्या आहे

1

#SPJ3

Similar questions