India Languages, asked by criazhoran9835, 1 month ago

आश्विन कार्तिक नितळ निळे पिवळाधमक झेंडू फुले अर्थ मराठी

Answers

Answered by ushapatil616
13

आश्विन आणि कार्तिक हे मराठी महिने आहेत.या महिन्यात सारे आकाश निळे शुभ्र असते. तसेच झेंडू ची फुले पिवळीधमक झालेली असतात.

Similar questions