Biology, asked by vk3585144, 1 month ago

आशियातील सर्वात मोठ्या व्यासाची दुर्बिन कोणती ?तिचा व्यास किती आहे?​

Answers

Answered by TulsiVrinda
5

Answer:

आशियातील सर्वात मोठय़ा असलेल्या दुर्बिणीचा व्यास ३.६ मीटर एवढा आहे. ... फिरत्या डोमवर ५.४ मीटर रुंद व १४ मीटर उंचीचे आकाराने खूप मोठे असे सरकते दार बसविण्यात आलेले आहे. त्यातूनच ही महाकाय दुर्बणि अवकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करणार आहे.0

Similar questions