आता हे कोडे मला कठीण वाटते तुम्ही पहा-------
*प्रश्नमंजुषा*
खाली काही व्यक्तींची टोपण नावे दिली आहेत तुम्हाला त्या व्यक्ती चे नाव लिहायचे आहे
1) भाई 2) केशवकुमार
3) गानकोकिळा 4) गानसम्राज्ञी 5) बालगंधर्व 6) कुमारगंधर्व
7) कुसुमाग्रज 8) बालकवी 9) केशवसुत
10)धनंजय कीर
11) माधव ज्युलियन
12) ग्रेस
13) टिचकी बहाद्दर
14) आकाशानंद
15) संजीव 16) पंतोजी
17) साधुदास 18)आग्यावेताळ
19) दादुमिया
20)गोविंदाग्रज
21) कांत
22) कृष्णकुमार 23) आरतीप्रभु 24)पठ्ठे बापुराव 25) पी. सावळाराम 26)मोरोपंत 27) यशवंत 28) रामदास
29)व्ही शांताराम
30)आनंदघन 31) वासुदेवानंद सरस्वती 32) बहिणाबाई
33) बाबा आमटे
34) मुक्ताबाई
35) संत ज्ञानेश्वर
Answers
Answered by
0
no and answers ऐवढेच माहित आहेत
Attachments:
Similar questions