आत जान्याचा सर्व मार्ग बंद होता. ( नकारार्थी करा)
Answers
Answered by
3
आत जान्याचा सर्व मार्ग बंद होता. (नकारार्थी करा) (मराठी)
आत जान्याचा सर्व मार्ग बंद होता.
नकारार्थी वाक्य : आत जान्याचा सर्व मार्ग बंद नाही होता.
स्पष्टीकरण :
ज्या वाक्यांमधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर सहा प्रकारची वाक्ये आहेत.
➀ विधानार्थी वाक्य
➁ प्रश्नार्थी वाक्य
➂ उद्गारार्थी वाक्य
➃ होकारार्थी वाक्य
➄ नकारार्थी वाक्य
➅ अज्ञार्थी वाक्य
#SPJ3
Similar questions