आता कुठे दिवस वर यायला लागला होता. तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. खांदयाला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली शोधू लागली. सगळे कप्पे तीने उघडून पाहिले. पण तिला पाण्याची बाटली काही सापडली नाही. निराश होऊन ती झाडाच्या बुध्याशी रेलून बसली. तेव्हा तिच्या लक्षात आले की; पाठीला अडकवलेल्या सॅकमध्ये पाण्याची बाटली आहे. ती हसली आणि म्हणाली, "काखेत कळसा नि गावाला वळसा." 1) उताऱ्यातील एक म्हण 2) उताऱ्यातील एक वाक्प्रचार
Answers
Answered by
32
Answer:
उत्तर १) पहिल्याच उत्तर काकेत कळसा आणि गावाला वळसा
२)रेलून बसणे
जिव्हा अजून एक घामाच्या धारा निघणे
पण रेलून बसणे ही योग्य आहे
दोन्ही ही वक्यप्रचार बरोबर आहेत बहुतेक
I hope it helps you
sorry if answer is wrong
Answered by
1
उताऱ्यातील एक म्हण:
काखेत कळसा नि गावाला वळसा
उताऱ्यातील एक वाक्प्रचार:
निराश होणे
अर्थ : नाराज होणे
Similar questions