Hindi, asked by pratikghanokar1, 1 month ago

आता कुठे दिवस वर यायला लागला होता. तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. बाट्याला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली झोपू लागली. सगळे कप्ये तीने उघडून पाहिले. पण तिला पाण्याची बाटली काही सापडली नाही. निराश होऊन ती झाडाच्या बुंध्याशी रेलून बसली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, पाठीला अडकवलेल्या संकमध्ये पाण्याची बाटली आहे. ती हसली आणि म्हणाली, काखेत कळसा नि गावाला वळसा.' questions- उताऱ्यातील एक वाक्प्रचार शोधा?​

Answers

Answered by lxItzPrincexl
3

Answer:

answer in the attachment

Attachments:
Similar questions