Math, asked by ambekarvarsha512, 7 months ago

आता मी काय म्हणतो बघ
एक माणूस घरातुन बाहेर पडतो वाटेत एक फुल बाग लागते तेथुन तो काही फुले तोडून घेतो आणि पुढे जातो एक मंदिर लागते तिथे तो काही फुले ठेवतो आणि पुढे जातो त्याला एक नदी लागते तिथे तो फुले नदीच्या पाण्यात भिजवून काढतो तर फुले डबल होतात तो पुढे जातो परत एक मंदिर लागते तिथे तो पहील्या मंदिरात जेवढी फुले ठेवतो तेवढीच दुसऱ्या मंदिरात ठेवतो पुढे जातो परत एक नदी लागते फुले नदीच्या पाण्यात भिजवून काढतो तर फुले डबल होतात पुढे जातो परत एक मंदिर लागते तिथे तो हातातील सर्व फुले ठेवतो रिकाम्या हाताने परत येतो
टिप तीनही मंदीरात सारखीच फुले ठेवतो
तर तो बागेतुन किती फुले तोडतो .​

Answers

Answered by Chishu99
0

Answer:

hxhdhhshzgsnsnshxbdvx

Step-by-step explanation:

माहित नाही.

Similar questions