Hindi, asked by guptakaran9e, 5 months ago

आत्मकथन ।

जुन्या मोबाईलचे आत्मवृत्...

दे- दुकानातल्या अडगळीत पडलेला- पूर्वीची स्थिती- बाजारात 'स्मार्ट फोन' येणे- जुना फोन ट​

Answers

Answered by prathampawar191004
1

Answer:

बहुतांश वेळा जुना फोन स्वस्तात खरेदी करण्याच्या नादात अनेक जण चोरीचा फोन खरेदी करून संकटाला निमंत्रण देतात. त्यासाठी फोनचा आयएमईआय क्रमांक जाणून घेण्याची आवश्यकता आहे. डायल करून आयएमईआय क्रमांक मिळवता येतो. त्यानंतर किंवा या वेबसाइटवर जाऊन फोनचा डेटाबेस तपासता येतो. त्यातून हा फोन चोरीचा आहे अथवा नाही, याची माहिती समजते. जो फोन चोरीचा असतो, त्याचा आयएमईआय क्रमांक काळ्या रंगात दर्शवलेला असतो.

Similar questions