आत्मकथन करा घटकांचे गरज व उपयोग साइकल ची
Answers
Answered by
4
Answer:
नमस्कार मित्रांनो, मी सायकल बोलत आहे. ओळखलंत का मला? मला दोन चाके असून लोक माझा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला करतात. प्रवासाबरोबरच माझ्यामुळे लोकांचा व्यायामसुद्धा होतो.
मला चालवण्यासाठी महागड्या इंधनाची अजिबात गरज नसते. माझ्याद्वारे केला जाणारा प्रवास हा अत्यंत स्वस्त असतो. मी केव्हाही लोकांच्या सेवेसाठी हजर असते. थोरामोठ्यांसह सर्वांनाच मी फार आवडते. माझ्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे मला स्वतः चा खूप अभिमान वाटतो.
Explanation:
Hope it helps you !!
please mark me as brainlist
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Hindi,
2 months ago
Science,
10 months ago
Hindi,
10 months ago