२. आत्मकथन
(१) म्हाताऱ्या बैलाचे आत्मकथन
मुद्दे : जन्म - बालपण तारुण्यातील आनंदी पण कष्टाचं जीवन
झाले - होणारा त्रास
होणारा त्रास - अंतिम इच्छा.
शेतकऱ्याच्या प्रगतीस कारणीभूत
वय
Answer soon
Answers
Answered by
16
Answer:
म्हताऱ्या बैलाचे आत्मकथन.
माझा जन्म माझ्या मालकांचा तबेल्यात झाला .माझी आई मालकाचा शेतात राबायला जात असे. माझे बालपण खुप छान होते.पण तारुण्यात आल्यावर आनंद होते परंतु खूप कष्ट करावे लागतात मालकांचा शेतात तेव्हा जावुन
खायला मिळत असे. मग जसे जिवनात कष्ट दायक झाले.
कामाच्या वेळी होणारा त्रास व मालकांचा हातातून मार सहन करत नांगरणी करावी लागे. हा त्रास सहन करावा लागला होता.पण आता एकच इच्छा की आखरी वेळ शांततेत मरण मिळाले हवे. शेतकऱ्यांच्या प्रगति साठी बैलाचे तरूण पिढी कारणीभूत वय असते.
Similar questions
Math,
3 months ago
Math,
3 months ago
Computer Science,
8 months ago
Business Studies,
8 months ago
Environmental Sciences,
1 year ago