आत्मकथन:
'मी कोरोना ऋग्ण बोलतोय...'
,
Answers
Answered by
1
Answer:
मुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य जनतेमध्ये याची जनजागृती व्हावी यासाठी जिओ आणि बिएसएनएल या कंपन्यांनी हॅलो टोनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस होण्याचे लक्षण आणि त्यापासून वाचण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
Explanation:
Similar questions