आत्मकथन निबंधलेखन मी पृथ्वीचे मनोगत please long anwers
Answers
Answered by
0
Answer:
पृथ्वी ही सर्व सृष्टीला जन्म देणारी माताच आहे म्हणूनच पृथ्वीला आपली संस्कृतीत धरणी माता म्हटले आहे. परंतु आज मनुष्याने स्वताच्या स्वार्थासाठी हा पृथ्वीला प्रदूषित करणे सुरू केले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर पृथ्वी बोलू लागली तर..?
Similar questions