आत्मकथन नमुना......
मी पक्षी झालो तर......
चौकडीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनपर लेखन करा.
शाळेत उडून जाईल→वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही→ निसर्गाचे दर्शन→ प्रवास तिकीट नको→ व्हिसा पासपोर्ट नको→खूप भ्रमंती→स्वच्छंदी जीवन→खंत संवाद बंद याची
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा
Answers
Answered by
56
■मी पक्षी झालो तर!■■
मी पक्षी झालो तर मी रोज शाळेत उडत जाणार,माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा मी आधी शाळेत पोहोचणार.मी वेगवेगळ्या झाडांवर बसेन. खूप फळे खाईन.
मला कुठेही जाताना गर्दीचा त्रास,वाहतूक कोंडीची समस्या होणार नाही.पक्षी झाल्यावर मला ढग जवळून पाहायला मिळतील.मी वर आकाशातून जमिनीवरचा नजारा पाहणार.
मी खूप ठिकाणी फिरणार.परदेशी जाणार.कुठेही प्रवास करताना मला तिकीट काढावा लागणार नाही.मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाईल.
आकाशात उंच उंच जाईन.मी उंच आणि मोठ्या डोंगरांवर जाऊन बसणार. मला इंद्रधनुष्य जवळून पाहता येईल.मला स्वच्छंद जीवन जगता येईल.
मी पक्षी झालो तर,खरच मला खूप खूप मजा येईल.
Answered by
5
मी पक्षी झालो तर !
हे उत्तर आहे .
Attachments:
Similar questions