World Languages, asked by captenamerica, 1 year ago

(२) आत्मकथनात्मक निबंध
। (१) भरघोस पिकांनी बहरलेल्या शेताचे कथन -
मददे : आश्चर्य वाटेल मी बोलताना पाहून - पण आमचीही भाषा असते - ती जाणतो तो फक्त शेतकरी - माझा हा
बहर पाहण्यासाठी तो किती प्रयत्न करतो - मशागत करतो - पिकांनी बहरणे ही माझी सधनता - यात मला मनस्वी
ते समाधान - कारण मी सर्व प्राणीमात्रांना तृप्त करतो - परोपकाराचे समाधान मला मिळते - म्हणून प्रत्येकवेळी मी

देवाजवळ हीच प्रार्थना करतो - शेतक-यांच्या परिश्रमाला फळ दे - मला पिकांनी बहरू दे.
Tा (२) विद्याथ्र्यांचे मनोगत -
य मुद्दे : ‘काय! मला ओळखलतं का?' - पुस्तकांनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या पाठीवर वाहणारा - सकाळी
शाळा - संध्याकाळी ट्यूशन क्लासेसमध्ये गुरफटलेला मी एक असहाय्य विद्यार्थी - खरोखर या विद्यार्थी
जीवनाचा कंटाळा - आम्हाला दिले जाणारे शिक्षण जीवनोपयोगी नाही - परीक्षा सदोष - मन अस्वस्थ - मनाची
चलबिचल -- बेकारी - भविष्याविषयी चिंता.​

Answers

Answered by meranaamkyah
0

Answer:

ye konsi language h bhaiya


captenamerica: मराठी
Answered by anil5046
0

Answer:

भरगोस पिकांनी भरलेल्या शेतांचे आत्मकथन

Similar questions