World Languages, asked by iqranoori, 4 months ago

आत्मकथन : वर्गातील फळ्याचे आत्मवृत्त .​

Answers

Answered by Anonymous
39

Explanation:

वर्गातील फळ्याचे आत्मवृत्त .

मुलांनो, मी तुमचा मित्र आहे, तुमच्या अभ्यासात तुम्हांला मदतकरण्यासाठी मी येथे तुमच्या वर्गात स्वत:ला टांगून घेतले आहे. “माझा जन्म जंगलातील एका वृक्षापासून झाला. त्याच्या लाकडापासून या फळयाच्या रूपापर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट सहन केले. स्वत:च्या तोंडाला काळेही फासून घेतले. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे मला माहीत आहे.

“तुमचे गुरुजी तुम्हाला विविध विषय शिकवताना माझा उपयोग करतात. जरमो नसतो तर इंग्रजी, गणित हे विषय तुम्हांला कसे कळले असते ? गणिताचे गुरुजीमाझ्यावर जेव्हा एखादे अवघड गणित सोडवून दाखवतात तेव्हा ते किती सोपे होतेनाही का? चित्रकलेचे शिक्षक चित्र कसे काढावे हे माझ्या मदतीने शिकवतात.

तुमच्या प्रगतीसाठी मी एवढा धडपडत असताना काही खोडसाळ मुलेमाझे अंग खराब करतात. टोकदार कंपास किंवा खिळयाने माझ्या अंगावर चीरेकाढतात, तेव्हा मला किती वेदना होत असतील बरे ! या द्वाड मुलांना शिक्षा करावमाझा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.”

Answered by mufiahmotors
25

Answer:

first mark me as brainlist

Explanation:

second follow then like

here is ur answer

“मुलांनो, मी तुमचा मित्र आहे, तुमच्या अभ्यासात तुम्हांला मदतकरण्यासाठी मी येथे तुमच्या वर्गात स्वत:ला टांगून घेतले आहे. “माझा जन्म जंगलातील एका वृक्षापासून झाला. त्याच्या लाकडापासून या फळयाच्या रूपापर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट सहन केले. स्वत:च्या तोंडाला काळेही फासून घेतले. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे मला माहीत आहे.

“तुमचे गुरुजी तुम्हाला विविध विषय शिकवताना माझा उपयोग करतात. जरमो नसतो तर इंग्रजी, गणित हे विषय तुम्हांला कसे कळले असते ? गणिताचे गुरुजीमाझ्यावर जेव्हा एखादे अवघड गणित सोडवून दाखवतात तेव्हा ते किती सोपे होतेनाही का? चित्रकलेचे शिक्षक चित्र कसे काढावे हे माझ्या मदतीने शिकवतात.

तुमच्या प्रगतीसाठी मी एवढा धडपडत असताना काही खोडसाळ मुलेमाझे अंग खराब करतात. टोकदार कंपास किंवा खिळयाने माझ्या अंगावर चीरेकाढतात, तेव्हा मला किती वेदना होत असतील बरे ! या द्वाड मुलांना शिक्षा करावमाझा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.”

mark me as brainlist

Similar questions