World Languages, asked by raziyasayyed985, 6 months ago

Aata Railway Pravasat odach Patra anivarya batmi Iakhan in marathi​

Answers

Answered by komalSaharan
9

Answer:

ok Sameh aaye too mujhe bhi batana

just joking

Explanation:

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना ओळखपत्र सोबत नसेल तर संबंधित प्रवाशावर विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवार, १ डिसेंबरपासून कोणत्याही वर्गाच्या डब्यातून प्रवास करताना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी ओळखपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. अधिकृत प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तसेच काळ्या बाजारात तिकिटे खरेदी करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच दलालांना रोखण्यासाठी रेल्वेने ओळखपत्र अनिवार्य केले आहे. ओळखपत्रावर संबंधित प्रवाशाचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. असे ओळखपत्र प्रवासात सोबत नसेल तर त्या प्रवाशावर विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ओळखपत्रांची यादी

निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहन परवाना, केंद्र किंवा राज्य शासनाने दिलेली छायाचित्र असलेली सरकारी ओळखपत्रे, छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, बँकांनी लॅमिनेट करून दिलेली फोटो क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पेन्शन पे ऑर्डर, फोटो रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, बीपीएल कार्ड, ईएसआय फोटो कार्ड, सीजीएचएस ओळखपत्र, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी ओळखपत्र.

Answered by gitanshutule136
0

Answer:

what is your name , you are girl then have my no.

Similar questions