History, asked by narayanghadge406, 1 month ago

आदिजीव कोणाला म्हणतात?​

Answers

Answered by sharmanikhil45896
4

आदिजीव हा प्राणिसृष्टीतील पहिला संघ मानला जातो. आधुनिक जीवशास्त्रीय वर्गीकरणानुसार हा संघ प्रोटिस्टा या प्राणीजीवसृष्टीमध्ये गणला जातो.

Answered by shaikhbismillaiqbal
3

Answer:

आदिजीव हा प्राणिसृष्टीतील पहिला संघ मानला जातो. आधुनिक जीवशास्त्रीय वर्गीकरणानुसार हा संघ प्रोटिस्टा या प्राणीजीवसृष्टीमध्ये गणला जातो.

Similar questions