History, asked by shivsharandhan77, 2 months ago

आदिलशाहबरोबर तह केल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणता किल्ला परत करावा लागला​

Answers

Answered by NITESH761
19

Answer:

शिवाजी महाराज पन्हाळा येथे अडकले असताना मोगल सैन्याने स्वराज्यावर स्वारी केली. एकाच वेळी दोन शत्रूंशी लढाई करणे शहाणपणाचे नसते हे शिवाजी महाराजांना समजले. म्हणून शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी तह केला. करारानुसार त्यांनी पन्हाळा किल्ला आदिलशहाला परत केला.

Explanation:

hope it helps you friend

please mark me as brainliest

Answered by llCrownPrincell
6

Explanation:

त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली.

Similar questions