History, asked by rs4124350, 9 days ago

आदिलवाहि, निजामशाही, सुलतानशाही,बरियशाही​

Answers

Answered by Anonymous
0

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केलाआदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारुन आदिलशाहीची स्थापना केली.

Similar questions