Sociology, asked by mustaqeemshaikh085, 1 day ago

आदिम समाजाच्या समास्या

Answers

Answered by princessjosr
0

Answer:

What this language

Explanation:

Is this Indian

Answered by AtharvaVarma31
3

Answer:

१) कायदे जारी असले तरी आदिम समाजाची अलगतेपासून सुटका झालेली नाही .

२) दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा :- बहुतांश आदिम जमाती दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांचे तंत्रज्ञान पारंपरिक आहे.

३) आरोग्य आणि पोषण :- दारिद्र्य ,कुपोषण,अस्वच्छता आणि वैद्यकीय सेवेचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

Similar questions