Geography, asked by patilsanjivani9297, 9 months ago

आद्रता व ढग स्वाध्याय​

Answers

Answered by DreamCatcher007
6

Answer:

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. भूगोलशास्त्रज्ञ चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. 

Answered by anuradhakolhe30
2

(अ)- (¡¡) - (d) , (आ) - (¡) - (a) , (इ) - (iv) - (c) , (ई) - (¡¡¡) - (b)

Similar questions