India Languages, asked by picka10, 8 months ago

आदेश देने या वाक्य प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा ​

Answers

Answered by Anonymous
27

वाक्प्रचार - आदेश देणे

अर्थ-. - आज्ञा देणे

वाक्य. - राजाने द्वारपालाला आदेश दिले

Answered by rajraaz85
1

अर्थ -आज्ञा देणे किंवा हुकूम देणे

ज्यावेळेस एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी हुकूम सोडला जातो किंवा आज्ञा दिले जाते त्या वेळेला आपण त्याला आदेश देणे असे म्हणतो.

एखाद्याला आदेश दिला असता त्याला तो आदेश पाळणे बंधनकारक असते म्हणूनच त्याला आदेश देणे असे म्हणतात.

वाक्यात उपयोग-

  • राजाने सर्व जनतेला मोफत अन्नधान्य वाटण्याचा आदेश दिला.
  • लवकरात लवकर आपल्या राज्यातून गरिबी नष्ट व्हावी यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना माहिती गोळा करण्याचा आदेश दिला.
  • उद्या संपूर्ण गृहपाठ पूर्ण करण्याचा आदेश शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला.
  • आपले किल्ले गमावल्यानंतर संपूर्ण मावळे पेटून उठले आणि शिवाजी महाराजांनी देखील मोगलां विरुद्ध तुटून पाडण्याचा आदेश दिला.
  • पूरग्रस्त परिस्थिती बघितल्यानंतर सरकारने लगेच प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गोष्टी पोहोचल्या पाहिजे यासाठी चा आदेश दिला.

#SPJ3

Similar questions