Hindi, asked by chevynationpart2161, 10 months ago

आठ तोंडी जीभ नाही तरी शब्दांची गोडी मधापेक्षा कमी नाही-कोड

Answers

Answered by kkRohan9181
0

आठ तोंड जीभ नाही तरी शब्दांची गोडी मधापेक्षा कमी नाही???"

हे एक मराठी शाब्दिक कोडे आहे...

याचे उत्तर, *' बासरी'* असे आहे...

कारण बासरि मध्ये आठ छेद असतात...

आणि ती वाजविली की त्यातून मधुर आवजाचा सुर संगम उधळते...

धन्यवाद...!

Similar questions