India Languages, asked by jijabaimormare, 8 months ago

आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हाला जाणवलेले उपाय​

Answers

Answered by gajananthombre5875
29

Answer:

(१) आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या आई वडिलांना शिक्षणाच्या दिशेने प्रेरित करावे लागेल.

(२) त्यांच्यासाठी आश्रमशाळा सुरु करून त्यांच्या साठी जेवणाची सुविधा उपलब्ध केली पाहिजे.

(३) तेथे बालकांच्या अभ्यासा बरोबर त्यांच्या खेळायची सुद्धा सुविधा उपलब्ध केली पाहिजे.

Similar questions