History, asked by manalishrungare427, 1 month ago

आदिवासी मुलांसाठी ताराबाई मोडक यांनी कोणते कार्य केले​

Answers

Answered by RedCream28
7

Answer:

१९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली.

|| हर हर महादेव ||

Answered by ravirajchaudhari941
4

Answer:

१९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.

Similar questions