आदिवासींना औपचारित शिक्षण देने खूप अवघड असते
या वाक्यात तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
2
♕ ♕
" आदिवासींना औपचारिक शिक्षण देणे अवगड असते "
________________________
अर्थ :-
आदिवासींची भाषा आणि त्याचे संस्कृती खूप वेगळी असते. त्यांचे समाज , गैरसमज दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे खूप अवघड आहे . त्या मुळे औपचारिक शिक्षण आदिवासीं पर्यंत पोहचवने खूप जास्त अवघड आहे .
त्यानं शिक्षणाचे अहत्व समजून सांगणे . त्याच्या श्र्धे ला ठेच न पोहचवत त्यांना मदत करणे गरजेचे आहे . त्यानं शिक्षण शिकाऊन मुक्या प्रव्हात आणणे काळाची गरज आहे .
मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर च्या या जगात तेंव्हा ही समान हक्क आहे आणि त्यांना तो मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे
_________________________
Similar questions
Math,
4 months ago
Science,
4 months ago
Art,
4 months ago
Math,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
CBSE BOARD X,
11 months ago
Biology,
11 months ago
Math,
11 months ago