History, asked by tonypaul7333, 1 month ago

आदिवासी व वन्य जमातीच्या उत्पन्नाची साधने कल्पनाचित्र पूर्ण करा

Answers

Answered by bodkesupriya187
10

Answer:

मध गोळा करणे, लाख गोळा करणे, कंदमुळे गोळा करणे, अन्य जंगल संपत्ती

Similar questions