आदिवासी व वन्य जमातींच्या उत्पन्नाची साधने कोण कोणती आहेत?? Please help me
Answers
Explanation:
महराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातींचे सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्रविकासाचा दृष्टिकोण स्वीकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा असावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. १० वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.सदर आश्रमशाळेती विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, अंथरून-पांघरून, पुस्तके व इतर लेखन साहित्य इ. साहित्य शासनाकडून पुरविण्यात येतात.
स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविण्यास अर्थसहाय्यआदिवासींच्या शैक्षणिक विकासाकरिता कार्यरत असणाऱ्या स्वेच्छा संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्याया आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. त्याकरिता कर्मचाऱ्यांचे पगार व परीक्षणाकरिता विहित प्रमाणात अनुदान शासनाकडून देण्यात येते.
आदर्श आश्रमशाळाशासकीय/ अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणाऱ्या हुशार / बुद्धिवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरूपाची शाळा राज्यात दोन ठिकाणी सन १९९०-९१ या शैक्षणिक वर्षांपासून सरकारने मंजुरी दिली आहे.