History, asked by alib5258, 1 month ago

आदिवासी वन्य जमातीच्या उत्पन्नाची साधने सांगा

Answers

Answered by sangram3636
4

Answer:

आदिवासींमध्ये अन्नसंपादन दोन प्रकारे केले जाते : अन्न गोळा करणे व अन्नाचे उत्पादन करणे. अन्न गोळा करण्याचे तीन प्रकार असतात : शिकार, मासेमारी व इतर अन्न पदार्थांचे अर्जन. प्रत्येक आदिवासी जमातीत हे प्रकार आढळतात. मात्र त्यांचा कमीअधिक उपयोग नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो.

Similar questions