India Languages, asked by sangeetakanu1000, 4 months ago


आदर्श विद्यालय,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. १ - इ. ५ वी ते इ.७ वी
गट क्र. २ - इ. ८ वी ते इ. १० वी
आकर्षक
प्रवेश
बक्षिसे
निःशुल्क
स्पर्धेचे ठिकाण - आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. १४ नोव्हेंबर
वेळ - सकाळी ९.०० ते ११.००
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा
मुख्याध्यापक
विद्यार्थी प्रमुख या नात्याने
तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक
यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
किंवा
स्पर्धेत इ. १० वी-अ या वर्गातील वीस
विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची
विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.​

Answers

Answered by ItzPermanNumber1
7

Explanation:

आदर्श विद्यालय,

बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा

तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा

स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित

गट क्र. १ - इ. ५ वी ते इ.७ वी

गट क्र. २ - इ. ८ वी ते इ. १० वी

आकर्षक

प्रवेश

बक्षिसे

निःशुल्क

स्पर्धेचे ठिकाण - आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,

बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा

दि. १४ नोव्हेंबर

वेळ - सकाळी ९.०० ते ११.००

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने

तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा

आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक

यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

किंवा

स्पर्धेत इ. १० वी-अ या वर्गातील वीस

विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची

विनंती करणारे पत्र मा. मुख्याध्यापकांना लिहा.

Answered by Anonymous
0

Explanation:

*चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ*

द्वारा आयोजित

मराठी राज भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध तालुकास्तय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

*स्पर्धा क्रमांक _1)*

*इयत्ता १ली ते पाचवी*. मराठी भाषा दिनानिमित्त

*मराठी भाषेविषयी घोषवाक्य*

स्पर्धा क्रमांक _२

*इयत्ता- सहावी,सातवी ,आठवी - स्वरचित कविता*

प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यानी आपल्या मराठी विषयाच्या मुखपृष्ठावर आधारीत कविता करावी

विषय -.

१) *पाठयपुस्तकाचे मुखपृष्ठ*

स्पर्धा क्रमांक- ३)

*इयत्ता नववी, दहावी* - स्पर्धा कथालेखन *

*खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा*.

कथेचा पूर्वाध लिहूनच कथा पुढे पूर्ण लिहा.

व कथेला योग्य शिर्षक दया

*दिनकर रोज वेळेच्या आधीच शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला होता. आज त्याचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे पेपर संपल्यावर काय काय करायचे त्याच्या मनातल्या मनात आडाखे बांधत होता.तो स्वत:च्या विचारात इतका मग्न होता की*....

*स्पर्धेचे नियम*

१) *प्रत्येक स्पर्धेसाठी १०रु.फी आहे*.

२ )विषय शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून फुल्लस्केप आखीव पेपरवर लेखन करून घेऊन त्यावर शाळेचा शिक्का व मुख्याद्यापकांची सही घ्यावी .

३) स्पर्धेत सहभाग नोंदवणे व आपले साहित्य पाठवण्याची अंतिम दिनांक *२२ फेब्रुवारी सायंकाळी ७.००* पर्यंत आहे.

४) मराठी भाषा विषयी घोषवाक्य लेखन ४किंवा ६ ओळीत असावे.

५. ) कविता जास्तीत जास्त २० ओळीपर्यंत असावी.

६. कथा १००ते १२० शब्दांत असावी.

७) प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या विषय शिक्षकांच्या सहाय्याने खाली दिलेल्या विभागप्रमुखांकडे लेखन साहित्य पाठवावे.

*टीप*

१)निवड समिती स्पर्धेचा निकाल मराठी भाषा दिनाच्या अगोदर जाहीर करतील .

२) प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकाना २७फेब्रुवारीला गौरव चिन्ह, आकर्षक प्रमाणपत्र कार्यक्रमात माण्यवरांच्या हस्ते दिले जाईल.

३. सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.

४. *ज्या शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतील त्या शाळेचे मुख्याद्यापक व मराठी विषय शिक्षक यांना गौरव चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे*.

*विभाग प्रमुख*

*तुडीये विभाग*

व्ही.एस. सुतार

९४२०१३६६३६

*कार्वे विभाग*

बी.एन. पाटील

७७४१००१६२९

*कोवाड विभाग*

एस.पी. पाटील

८८८८२५०८५६

*माणगाव विभाग*

एम.एन. शिवणगेकर

९४२०२३९०२४

*नागनवाडी विभाग*

एच.आर. पाऊस कर

९४२०४६००४१

*अडकूर विभाग*

रविंद्र देसाई

९४०३२३२९९८

*चंदगड विभाग*

संजय साबळे

९३५६४४३८७५

*स्पर्धा संयोजक*

अधिक माहितीसाठी संपर्क

*रवि पाटील*

९५९१९२९३२५

*फिरोज मुल्ला* ९४२३८३८८६१

*चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ* .

अध्यक्ष - एम. एन. शिवणगेकर

उपाध्यक्ष -बी.एन. पाटील

सचिव- एस.पी. पाटील

खजिनदार -व्ही.एल. सुतार जिल्हा प्रतिनिधी-संजय साबळे

तालुका समन्वयक -रवि पाटील

मराठी अध्यापक परिवार चंदगड

Similar questions