आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लेखन करा.
Answers
Answered by
37
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤअ. ब. क.
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤअभिनव विद्यालय,
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤकर्वे रोड,
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤपुणे-४११००४.
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ १०।७।२०
प्रति,
मा. व्यवस्थापक,
शक्ती स्पोर्टस्,
डेक्कन जिमखाना,
पुणे - ४११००४ .
विषय :-खेळाचे सामान मागवण्याबाबत
महोदय,
मी, अभिनव विद्यालय, पुणे विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेसाठी खेळाची सामग्री खरेदी करावयाची आहे. सोबत सामग्री कोणती व किती, याची यादी देत आहे. तरी ही सामग्री शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी, ही विनंती.
कृपया सामग्रीबरोबर शाळेच्या नावे देयक पाठवावे, म्हणजे धनादेश पाठवणे सोयीचे होईल.
कळावे!
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤआपला विश्वासू,
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤअ. ब. क.
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤसामानाचे नाव
Similar questions