आदर्श विद्यालय वर्धा येथे कोरोनापासून बचाव हा लोकजागृतिचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची बाटनी तयार करा
Answers
Answered by
2
Answer:
जर तुम्हाला सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्युमोनिया असू शकतो. सूर्यप्रकाशात जा, गरम पाणी प्या हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे.
Answered by
0
Answer:
hlo
Explanation:
कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जागतिक साथीमुळे जगण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र, स्वतःला आणि आपल्यापासून इतरांनाही या विषाणूची लागण होऊ नये, यासाठीचे काही खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. WHO ने हे उपाय अवलंबण्याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. हे उपाय अवलंबले तर तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता.
Similar questions