आदर्श व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीचा
त्याग कराल ते उत्तमलक्षण या ??? कवितेच्या आधारे लिहा
Answers
Answered by
8
Answer:
व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कृती आदर्श व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम आणि व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. म्हणूनच आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. या लेखमालेत व्यक्तीमध्ये असलेले काही स्वभावदोष आणि त्यांच्या निर्मूलनासाठी करायचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊ.
Similar questions