Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?

Answers

Answered by gadakhsanket
36

उत्तर- आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरु करण्यात आले-

१)इंदिरा महिला योजना.

२)माध्यान्ह आहार योजना.

३)महिला समृद्धी योजना.

४)प्रधानमंत्री रोजगार योजना.

५)गंगा कल्याण योजना.

६)राष्ट्रीय सामाजिक,आर्थिक सहाय्य योजना.

धन्यवाद...

Similar questions