Hindi, asked by rakshitanikam2001, 3 months ago

आठवडा या शब्दाचा विग्रह आणि समास सांगा​

Answers

Answered by sunilnaikare1
6

Answer:

विग्रह=सात दिवसांचा समूह

समासाचे नाव=द्विगु समास

Explanation:

♥️

Answered by franktheruler
6

आठवडा या शब्दाचा विग्रह आणि समास खाली दिले आहे.

आठवडा - आठ दिवसांचा समूह

समास - द्विगु समास

  • समास शब्दाचा अर्थ आहे एकत्र करणे

  • द्विगु समास - ज्या समासाचा प्रथम पद संख्या वाचक विशेषण असते त्या समासाला द्विगु समास असे म्हणतात .

इतर उदाहरण

  • पंचवटी - पंच वंडाचा समूह
  • नवरात्र - नऊ रात्रीचा समूह
  • सप्ताह - सात दिवसाचा समूह
  • त्रिभुवन - तीन भुवनांचा समूह
  • बाराबाई - बारा बाईचा समूह
  • पाचुंदा - पाच पेडयांचा समूह
  • त्रिदल - तीन दलाचा समूह
  • नवग्रह - नऊ ग्रहाचा समूह

#SPJ3

Similar questions