CBSE BOARD XII, asked by ram4376, 11 months ago

आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वानी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील​

Answers

Answered by krupalipd11
40

आपण 1 दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला तर ह्या पृथ्वीवर किती तरी पटीने बद्दल घडतील ।

विश्वास बसत नाही ना पण हे खरे आहे .तुम्ही म्हणाल ते कसे बुवा .

त्याचे असे आहे की आपण पूर्ण आठवडाभर साध्या साध्या कारणासाठी अगदी जवळ जायचे असेल तरी आपण वाहन काढून जातो । कल्पना आहे का आपली ही छोटीशी कृती मधून आपण किती कार्बन उत्सर्जित करत असतो . त्या मुळे हवेची पातळी सुद्धा फार खराब झाली आहे.

दिल्ली सारख्या शहरांना ह्या प्रदूषणाचा इतका त्रास होतो की तेथील लोकांना श्वसनाचे त्रास तसेच विविध आजारांनी ग्रासले आहे ।त्या साठी दिल्ली सरकारला रस्त्यावर येणारी वाहने कमी करण्यासाठी ऑड आणि इव्हन चा कायदा करावा लागला तसेच झाडांवर पाणी फवारणी करावी लागली कारण झाडांवर धूळ आणि प्रदूषणामुळे थरी जमा होते । तसेच मोठमोठे हवा शुद्ध करण्याचे यंत्र बसवायला लागले।

प्रदूषण आणी रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे पृथ्वीचे स्वतः भोवती फिरताना होणाऱ्या कंपना न मध्ये वाढ झाली आहे ।

आज आपल्या पृथ्वी ला वाचवायचे असेल आणी आपल्या पुढच्या पिढी ला जर चांगले आरोग्य आणी स्वच्छ हवा दयाची असेल तर आपल्या सगळ्यांना आठवड्यातुन कमीत कमी 1 दिवस तरी सरकारी वाहनांचा वापर करावा लागेल आणी आश्चर्य म्हणजे आपण त्या दिवशी स्वतः शून्य कार्बन उत्सर्जन करू.

Answered by studay07
14

उत्तरः

  • जर आपण हे करण्याचे ठरविले तर आपल्याला खरोखरच फायदा होईल. आम्हाला माहित आहे की भारत एक मोठा देश आहे आणि बर्‍याच लोकसंख्या आहेत. आणि प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे आपली लोकसंख्या. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबादसारख्या मेगासिटींमध्ये ही मुख्य शहरे आहेत आणि येथे बरेच उद्योग आहेत म्हणून लोक या शहरांमध्ये नोकरीनिमित्त आहेत आणि म्हणूनच त्यांची लोकसंख्या आणि प्रदूषण बरेच आहे.
  • आठवड्यातून कमीतकमी एक दिवसीय खासगी वाहने वापरण्याचे आपण ठरविल्यास आपण प्रदूषण कमी करण्यात थोडे योगदान द्याल. तसेच, आपण पैसे आणि पेट्रोल वाचवू शकता.
  • आपण या पद्धतीने रहदारी कोंडी टाळू शकता.
  • आणि हे थोडेसे योगदान एका दिवसात अधिक योगदान देऊ शकते. एका वर्षात एकूण जवळजवळ 54 आठवडे असतात. या पद्धतीद्वारे आपण किती पेट्रोल आणि पैसे वाचवू शकता या कल्पनांचा अंदाज लावू शकता.

  • इतर सर्व शहरांमध्ये दिल्ली ही सर्वाधिक लोकसंख्या मानली जाते, म्हणूनच वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकार विविध पद्धती, कार्यक्रम आणि निकष लागू करते.
Similar questions