Social Sciences, asked by rajutupe074, 4 months ago

आठवया शतकातील बंगाल मधील प्रसिद्ध राजघराने​

Answers

Answered by suhaniohol2513
6

Answer:

आठव्या शतकातील बंगाल मधील प्रसिद्ध राजघराने पाल

Explanation:

पाल घराणे हे पूर्व भारतात असलेले एक राजघराणे होते. इ.स. ७५० मध्ये बंगालात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली.

Similar questions