India Languages, asked by anilpatidar7376, 8 months ago

(४) 'आधी केले मग सांगितले', या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
10th std Marathi (Sthulvachan)

Answers

Answered by shailendrabanode11
14

Explanation:

plz marks me as brainlists

Attachments:
Answered by franktheruler
5

'आधी केले मग सांगितले', या उक्तीची यथार्थता खाली प्रकारे स्पष्ट केले आहे.

  • समर्थ रामदासांचे असे सुवचन देत आहे की 'आधी केले मग सांगितले!' संत त्यांनी या उक्तीतून फार मोठा मोलाचा संदेश दिला आहे.

आम्ही सर्वानां एक वाईट सवय असते, ती ही

की आपली कामे दुसऱ्यांनी करावीत.

  • आपण परावलंबी न होता, स्वतःची कामे स्वतः करण्याची भावना आपल्यात असायला हवी. आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. आम्हाला अापली कामे स्वावलंबी होऊन करायची गरज आहे.
  • आपण मग दुसऱ्यांचा समोर आदर्शवत होतो .
  • . मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो. म्हणून 'आधी केले, मग सांगितले' असे म्हणतात.

#SPJ3

Similar questions